स्टार माझा न्यूज चॅनलच्या बातमीचा( ईफेक्ट) प्रशासनाकडून तत्काळ दखल.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा बसस्थानक परिसरात संडासाचे घाण पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते त्यामुळे प्रवाशात व नागरिकात प्रचंड संताप दिसून येत होता काल 29जून 2023 रोजी स्टार माझा न्यूज चॅनलने बातमी लावताच प्रशासनाने बातमीची तत्काळ दखल घेऊन वरिष्ठ अधिका-याच्या सुचनेवरून सौच्यालयाचे बस स्थानक परिसरात वाहून येणारे मैला मिश्रित घाण पाणी रातोरात दुरुस्ती करून बंद करण्यात आले. स्टार माझा न्यूज चॅनलच्या बातमीची तत्काळ दखल घेतल्यामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!