भारधाव वेगाने आला आणि आडवा झाला. निगडी पुलाजवळ टॅंकर पलटी

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- निगडीतील टॅंकर अपघातप्रकरणी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चालकाने यावेळी वाहतूकीचे कोणतेही नियम न पाळता भरधाव वेगाने टॅंकर चालवल्याने तो भर रस्त्यात उलटला.निगडी येथील भक्ती शक्ती पुतळ्याजवळ रविवारी दि २५ पहाटे एलपीजी गॅसचा टॅंकर उलटून अपघात झाला.याप्रकरणी निगडी पोलिसांनी टॅंकर चालकांवर गुन्हा दाखल केला. आहे.राजेंदप्रसाद यादव ५२ रा.उत्तर प्रदेश असे टँकर चालकाचे नाव असून सध्या जखमी असल्याने त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. राजेंद्र प्रसाद यादव हा त्याच्या ताब्यातील एलपीजी गॅसने भरलेला टँकर क्रमांक एम एच ०४ जेके २३३७ घेऊन मुंबई कडून सोलापूर कडे जात होता यावेळी त्याने वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता भरदा व्याघाने टँकर चालवल्याने तो भर रस्त्यात उलटला यावेळी पोलीस ,अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच भारत पेट्रोलियम यांच्या टीमने तब्बल 14 तास मेहनत करत पलटी झालेल्या टँकर मधून एलपीजी गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकर मध्ये भरला यंत्रणेने वेळेची दक्षता घेतल्याने पिंपरी चिंचवड शहरातील मोठा धोका टाळ मात्र याची जाणीव असतानाही चालकाने वाहतुकीचे नियम मोडत भरता वेगाने टँकर चालवून अपघात केल्याप्रमाणे त्यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!