पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- पुणे दर्शना पवार हिने लग्नाला नकार दिल्याने झाल्याला वादावादीतुन रागाच्या भरात दर्शना पवारवर सुरवातीला कंपास मधील कटर ब्लेडने तीन चार वार केले. त्यावेळी कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची कबुली आरोपी राहुल हांडोरे यांनी सोमवारी पोलिसांना दिली मात्र माझा दर्शनाला मारण्याचा हेतू नव्हता माझ्याकडून अनावधानाने हे कृत्य घडले, असे आरोपी राहुल हांडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली.असे आरोपी राहुलने चौकशी दरम्यान सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.एमपीससीच्या परिक्षेची तयारी आम्ही दोघे एकत्र करत होतो . एमपीएससी परिक्षेची तयारी करण्यासाठी तिला मी मदत केली. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने विवाहास नकार दिला.मला राग आल्याने मी तिला संपावायचे ठरवले. असे आरोपी राहुल हंडोरेने चौकशीत सांगितले. एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार च्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने 21 जून रोजी आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक केली दर्शनाचा कोण केल्यानंतर तो पर राज्यात प्रचार झाला होता. दर्शना आणि राहुल राजगड येथे गेले होते गडावरून राहुल एकटाच उतरल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. 18 जून रोजी दर्शनाचा मृत्यू देह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला सापला होता. दर्शनाला 12 जून पासून ते पत्ता झाली होती ती बेपत्ता झाल्यावर तक्रार नातेवाईकांनी पोलिसांकडे दिली होती. दर्शना बेपत्ता झाल्यानंतर राहुल प्रसार झाला होता आरोपी राहुल हंडोरे न्यायालयाने गुरुवारपर्यंत 29 जून पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.