शिव-भीम-मल्हार-सेना व डी.बी.ए.समूहच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा शिव-भीम-मल्हार-सेना व डी.बी.ए.समूहच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 26 जून रोजी राजश्री शाहू महाराज यांची 149 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बिभीषण खुण,मा. दयानंद बनसोडे,महावीर बनसोडे,प्रदीप परिहार अमर गायकवाड , यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी संयोजक शिव-भीम- मल्हार-सेना व डी.बी.ए. समूह परंडा संस्थापक अध्यक्ष मा. दयानंद बनसोडे व बिभीषण खुणे महावीर बनसोडे चंद्रहास बनसोडे दशरथ मारकड यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले यावेळी लोक कल्याण आधार मंच संघाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष मा चंद्रहास बनसोडे यांची निवडझाल्यामुळे सत्कार करण्यात आला, किशोर हावळे मुकेश बनसोडे, अमर गायकवाड ,विजय थोरात , नागनाथ शिंदे, प्रेम प्रदीप परिहार राज बनसोडे, आनंद बनसोडे,सिंगनाथ, आधीसह नागरिक समाज बांधव उपस्थित होते शेवटी सूत्रसंचालन व आभार मा. दयानंद बनसोडे यांनी मानले

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!