संत एकनाथ महाराज पैठण देवस्थानची पालखीचे परंड्यात स्वागत.

starmazanews_v

starmazanews_v

परांडा: परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने .
संत एकनाथ महाराज पैठण देवस्थानची पालखी सोहळा परंडा येथे दिनांक 21 जून सायंकाळी सहा वाजता नाथ चौकात पालखीचे आगमन झाले . माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील परंडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौ वडेपल्ली पोलीस निरीक्षक अमोद भुजब आणि पालखीचे स्वागत केले यावेळी स पो निरीक्षक कविता मुसळे प्रज्ञा कुलकर्णी संजीवनी सुलाखे माजी उपनगराध्यक्ष ठाकूर विकास कुलकर्णी माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदेमनोज ठाकूर हनुमान पाटील धीरज ठाकूर डॉक्टर अब्बास मुजावर दत्तारणभोर अनिकेत काशीद माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर कुणाल जाधव सनी काशीद शंतनु खर्डेकर औदुंबर हातोळकर अण्णा लोकरे वैभव मस्के सुरेश काशीद पंकज नांगरे प्रतीक मस्के उपस्थित होते पालखी मार्गावर आकर्षक रांगोळी काढून स्वागत करण्यात आले हा पालखीचा मुक्कामशहरातील मुकुंद देशमुख यांचा निवासस्थान मुक्कामा थांबणार आहे देशमुख यांनी सर्व वारकरी भाविकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली दिनांक 22 जून रोजी सकाळी आठ वाजता मुळशी मार्गे ही पालखी पंढरपूर कडे रवाना होणार आहे सर्व वारकऱ्यांना जय भवानी गणेश मंडळ हंसराज गणेश मंडळ यांच्याकडून चहा पाण्याचे वाटप करण्यात आले.
श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे नेतृत्व रघुनाथ नारायण बुवा गोसावी हे करत आहेत पालखी सोहळ्यास 425 वर्षाची परंपरा आहे या पालखीसोबत 35 दिंड्या पंधरा हजार वारकरी पालखी सोबत आहेततसेच तीन टँकर दोन रुग्णवाहिका मोठा पोलीस बंदोबस्त आहे

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!