महविकास आघाडी च्या वतीने दि.15 जुन रोजी पुकारलेला परांडा शहर बंद मागे.

starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
दि.12 जुन रोजी महविकास कार्यकर्ता बुद्धिवंत लटके यांना मारहाण झाल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्यास 15 जून रोजी परांडा शहर बंद पुकारण्यात येईल असे निवेदन महा विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेब यांना देण्यात आले होते..
आज सदरील घटनेत परांडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्या मुळे पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्यात आला असून याची सर्व शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी व व्यापारी बांधवांनी नोंद घ्यावी अशी माहिती..

महा विकास आघाडी
परांडा शहर व तालुक्याच्या वतीने देण्यात आली…

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!