दिव्यांग कायद्याच्या कडक अंमलबजावणी‌ साठी पोलिस अधीक्षकांना निवेदन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक SP साहेब धाराशिव यांना यांना प्रहार क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके यांच्या वतीने दिव्यांग अधिनियम 2016
कायद्याच्या अंतर्गत दिव्यांगाना वापरने, अपमानास्पद भाषेचा वापर करणे ,हानमार करणे या विषयी 2016 च्या कायद्याची कडक अंमलबजावणी‌ व्हावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री. अतुल कुलकर्णी साहेब यांना निवेदन देण्यात आले व तात्काळ बैठक घेऊन दिव्यांगाना न्याय देण्यात येईल असे आश्वासन साहेबांनी दिले
यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे सचिव रियाज पठाण, प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, प्रहार संघटनेचे बाळासाहेब पाटील, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चोपदार, महेश व दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!