दलितावर वारंवार होणाऱ्या आत्याचाराची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.

Picture of starmazanews

starmazanews

परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने नांदेड जिल्ह्यातील गोंदार हवेली येथे भीम सैनिक असलेल्या तरुणाची झालेली हत्या उदगीर तालुक्यात मातंग समाजात तरुणाला झालेली मारहाण व मुंबई उच्च शिक्षित तरुणीवर झालेला अत्याचार या घटनेचे परंडा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र निषेध करून तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की दलितावर अशा घटना महाराष्ट्र मध्ये वारंवार होत आहेत त्यामुळे सदर घटनाची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन घटनेतील आरोपीवर कठोर शिक्षेची कारवाई करण्यात यावी कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून 25 लाख तात्काळ मदत करावी या विविध मागण्या मान्यता आले आहेत या मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास रिपाईच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्रआंदोलन करण्यात येईलआता गर्भ गळीत इशारा देण्यात आला यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे तालुका अध्यक्ष फकीरा सुरवसे गुलाबराव शिंदे दादासाहेब सुरवसे विलास भोसले हनुमान शेंडगे सुजित भोसले हनुमंत शिंदे लखन सुरवसे जयराम साळवे तानाजी सोनवणे रोहित शेंडगे तात्या शेलार आधी उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!