स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने / हनुमंत गायकवाड. परंडा :- पिंपळवाडी तालुका परांडा येथे छावा ग्रुप व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
दिनांक 6 जून 2023 रोजी पिंपळवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे छावा ग्रुप आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होत यावेळी 51 रक्तदात्यांना रक्तदान करून, जगात सर्वश्रेष्ठअसणारे दान ,रक्तदान करून एक आदर्श युक्त शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला यावेळी पिंपळवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच हनुमंत गायकवाड, माजी सरपंच किरण होरे ,माजी ग्रामपंचायत सदस्य विकास होरे, राष्ट्रवादी युवा नेते वामन काकडे, अभिजीत काकडे, पंडित आडगळे ,अभिजीत काकडे, माधव नलवडे, जयसिंग मुळीक पवन घुबे, शुभम होरे, नागनाथ होरे, आजिनाथ गायकवाड, ओंकार गायकवाड ,आजिनाथ खवले, सुशांत सांगडे, चांगदेव आलाट, दत्तात्रय ओव्हाळ,सुधीर,बाबू काकडे,स्वराज गायकवाड, विश्वनाथ काकडे महादेव, उद्धव काकडे, दादासाहेब काकडे, आधी युवक उपस्थित होते…….
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898




Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.