स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
औरंगाबाद येथील.
दि.28 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्य
आयोजीत बैठकीत
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे
औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष दिगंबर जी मोरे व
जळगाव जिल्हा अध्यक्ष अरविंद जी मानकरी
यांनी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष
राहुल बनसोडे
यांचा सत्कार केला…
परांडा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे नेते
*माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब*
व
*माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब*
यांच्या प्रयत्नामुळे
परांडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती निवडून आल्या बद्दल श्री बनसोडे यांचा
सत्कार करून अभिनंदन केले…..
यावेळी प्रदेश सरचिटणीस नितिन जी गायकवाड, मराठवाडा उपाध्यक्ष ऍड. इंद्रजीत जी शिंदे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष गौतम जी दवणे, जालना जिल्हा अध्यक्ष सुरेश जी खंडाळे, लातुर शहर जिल्हाध्यक्ष प्रा. जितेंद्र जी गायकवाड, परभणी जिल्हा उपाध्यक्ष माधव राव कनकुटे
परभणी शहर जिल्हाध्यक्ष राजकुमार जी शेलार आदी उपस्थित होते…
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.