औरंगाबाद येथे दि 17 व 18 जून रोजी राष्ट्रवादीचे
प्रदेश कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

औरंगाबाद येथे दिनांक 17 व 18 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागा च्या वतीने
प्रदेश कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

आयोजित करण्यात येणार असून
या प्रशिक्षण शिबिरासाठी
*पक्ष अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब* ,
*प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब* ,
*विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार साहेब,*
आ. धनंजय मुंडे साहेब , आ.जितेंद्र आव्हाड साहेब, आ.अमोल मिटकरी साहेब , संजय जी आवटे, रावसाहेब कसबे, एम आर. कांबळे
उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत..

या कार्यक्रमा
*संदर्भात नियोजन करण्यासाठी आज दि.28 रोजी औरंगाबाद येथे बैठक संपन्न झाली*..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष
ॲड जयदेव गायकवाड साहेब ,
माजी मंत्री संजय जी बनसोडे साहेब,

मुख्य संयोजक प्रा. सुनील मगरे सर , प्रदेश उपाध्यक्ष पंडीत कांबळे साहेब, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या सह
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष प्रदेश व मराठवाडा पदाधिकारी उपस्थित होते…..

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!