अंधश्रद्धा निर्मूलन समिती बार्शी शाखा कार्यकारणी निवड.

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी अंनिस शाखा कार्यकारणी निवडीची बैठक. सोलापूर जिल्हाअंनिस चे अध्यक्ष सन्माननीय कॉम्रेड तानाजीराव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक 27 मे 2023 रोजी पार पडली. सदर बैठकीमध्ये सन 2023 -24 व 2024-25 या दोन वर्षासाठी बार्शी अनिस शाखेची कार्यकारणी खालीलप्रमाणे निवडण्यात आली.

१)अध्यक्ष- डॉक्टर दीपाताई सावळे मॅडम
२)उपाध्यक्ष -श्री निपाणीकर सर.
३)कार्याध्यक्ष- श्री उन्मेश पोतदार सर.
४)प्रधान सचिव- श्री सुरेश जगदाळे सर.
५)बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह -श्रीमती लोकरे मॅडम.
६)वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग कार्यवाह -श्री शेळके सर.
७)महिला विभाग कार्यवाह- सौ. माधुरी शिंदे मॅडम.
८)विविध उपक्रम विभाग कार्यवाह -श्री कांदे सर.
९)जात निर्मूलन व विवेकी जोडीदार निवड -श्रीमती जाधवर मॅडम.
१०)सांस्कृतिक विभाग कार्यवाह -श्री रविकिरण कानगुडे सर.
११) कायदेशीर सल्लागार – Adv. काकासाहेब गुंड सर.

या शाखा निवडीच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून सोलापूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष Comrade प्रा. तानाजीराव ठोंबरे सर ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारणी सदस्य प्रा.अशोक कदम सर, राज्य सल्लागार प्रा.हेमंत शिंदे सर हे उपस्थित होते.

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!