परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,उपसभापती माविआ चा.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा प्रति निधी परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक शांततेत व पोलिस बंदोबस्तात घेण्यात आली सभापती पदी शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे तसेच धाराशिव जिल्हयाच्या राजकीय किंगमेकर माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे खंदे समर्थक कपिलापुरीचे प्रगतशीर बागायतदार जयकुमार जैन (मालक ) यांची सभापती तर उप सभापती पदी राष्ट्रवादी काँगसचे संजय पवार यांची निवड करण्यात आली परंडा क्रृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक शांततेत पार पडली परंडा तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत महा अघाडीची स्थापन झाली तर महाविकास आघाडीचे १३ संचालक हजर होते तर शिवसेना ( शिंदे गट) भाजपा व रीपाई ) ५ संचालक गैरहजर होते

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

सभापती : – जयकुमार जैन. (ठाकरे गट)
उपसभापती :- संजय पवार (राष्ट्रवादी)
starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!