ब्रेकिंग न्युज………..
परंडा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे महाविकास आघाडीचे सहलीवर गेलेले ८ संचालक किडनॅप – गायब ?आज सभापती – उपसभापती निवड – राजकीय वर्तुळात खळबळ

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा तालुक्यातील शेतकर्यांची आर्थिक उलाढाल आसलेली परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतीची निवडीची तारीख आज दिनांक २४ मे रोजी सकाळी ११ : 30 वाजता नाम निर्देशक पत्र दाखल करण्याची वेळ देण्यात आली होती ८ संचालक सहली वरून गायब झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर परंडा शहरात सकाळी १० वाजता राजकीय वर्तुळात चर्चा वाऱ्या सारखी पसरली लगेच महा विकास अघाडीचे सर्व नेते माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार राहुल मोटे कृषी उत्पन्न बाजार समिती च्या अवारात संचालक पळून नेहणा-याच्या विरोधात निषेध व्यक्त केले,तसेच निवडणुक निर्णय अधिकारी यांनी पत्र काढून हि निवडणुक दिनांक २६ तारखेला घेण्यात येणार आह

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!