परांडा मधील दिव्यांगांना बसवले मोफत हात पाय.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा तालुक्यातील दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून रोटरी क्लब च्या वतीने आयोजित पुणे येथील शिबिरात दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनानुसार माजी सरपंच रावसाहेब खरसडे यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील दिव्यांगांना मोफत हातपाय बसवण्यात आले. या मध्ये तांदळवाडी येथील खरसडे यांना दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून दिव्यांग समस्या विविध योजना वयक्तिक दिव्यांग व्यक्तीचे प्रश्न मार्गी लावले आहेत.दिव्यांना मोफत हातपाय बसवल्यामुळे दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आहे ज्या दिव्यांगाना हात व पाय याची आवश्यकता असेल अशा दिव्यांगाने दिव्यांग उद्योग समूह कार्यालय परांडा येथे संपर्क करावा असे आव्हान आपणास करण्यात येत आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!