तीस वर्षांपूर्वीचे सवंगडी स्नेहमेळव्या निमित्त एकत्र जुन्या आठवणीला उजाळा.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

दिनांक 14/5 /23 वार रविवार सकाळी 9 वाजता माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा स्नेह मेळावा(मैत्री) 1993 दहावी बँचची सुरुवात झाली ………… सकाळी 9 ते 1 सर्वांची ओळख 1 ते 3 जेवण व 3 ते 5 मनोगत संध्याकाळी 5:30 समारोपसभा,सत्कार समारंभ इ ..कार्यक्रमाने पार पडला यावेळी दिलीप सोपल सर,भोई सर,शिंदे सर,कांबळे सर,करंडे सर मुख्याध्यापक वि.म.हायस्कूल, पाटील सर,दराडे मँडम,करपे मँडम,जगदाळे मँडम हे शिक्षक व शिक्षिका व मौलाना आझाद विचार मंचाचे जिल्हा अध्यक्ष इस्माईल पटेल, डॉक्टर रमेश खेंदाड,प्रोफेसर आनंद काशिद,संदिप बेताळे,प्रसाद सोपल,अजित मोहिते, आपा गावसाने,मौला तांबोळी, सचिन साकतकर,संतनाथ खेंदाड,श्रीधर खेंदाळ,अलताफ मनियार,प्रसाद देंशपांडे,विवेक गुंड,आतमाराम जाधव, सोमनाथ पिसे, प्रशांत गाडे,कीरण कदम,संतोष माळी, हसन सय्यद, दिनेश भिसे,पांडूरंग कुलकर्णी,प्रशांत गाडे,शैलेश हेंगे,दशरथ कदम,लक्ष्मण कदम,एस,एस,कदम,नाना पवार, शामा माळी,किशोर महमाणे,प्रशांत साखरे,धनंजय गरड,प्रदिप काशिद तसेच हेमा आहीरे,विजया मोरे,हरशा गांधी,दीपा कुलकर्णी, मनिषा देशमुख, संध्या मोहिते, शुभांगी मोहिते, रेणुका सोपल ,सारिका गांधी आदी उपस्थित होते.

दिनांक 14/5 /2023 वार रविवार सकाळी 9 वाजता माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा स्नेह मेळावा(मैत्री) 1993 दहावी बँचची सुरुवात झाली. सर्व प्रथम शिक्षक व विद्यार्थी आमच्या मध्ये नाहीत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. व दीपप्रज्वलन मान्यवराचे हस्ते करण्यात आले. ………… सकाळी 9 ते 1 सर्वांची ओळख 1 ते 3 जेवण व 3 ते 5 मनोगत संध्याकाळी 5:30 समारोपसभा,सत्कार समारंभ इ ..कार्यक्रमाने पार पडला यावेळी दिलीप सोपल सर,भोई सर,शिंदे सर,कांबळे सर,करंडे सर मुख्याध्यापक वि.म.हायस्कूल, पाटील सर,दराडे मँडम,करपे मँडम,जगदाळे मँडम हे शिक्षक व शिक्षिका व मौलाना आझाद विचार मंचाचे जिल्हा अध्यक्ष इस्माईल पटेल, डॉक्टर रमेश खेंदाड,प्रोफेसर आनंद काशिद,संदिप बेताळे,प्रसाद सोपल,अजित मोहिते, आपा गावसाने,मौला तांबोळी, सचिन साकतकर,संतनाथ खेंदाड,श्रीधर खेंदाळ,अलताफ मनियार,प्रसाद देंशपांडे,विवेक गुंड,आतमाराम जाधव, सोमनाथ पिसे, प्रशांत गाडे,कीरण कदम,संतोष माळी, हसन सय्यद, दिनेश भिसे,पांडूरंग कुलकर्णी,प्रशांत गाडे,शैलेश हेंगे,दशरथ कदम,लक्ष्मण कदम,एस,एस,कदम,नाना पवार, शामा माळी,किशोर महमाणे,प्रशांत साखरे,धनंजय गरड,प्रदिप काशिद तसेच हेमा आहीरे,विजया मोरे,हरशा गांधी,दीपा कुलकर्णी, मनिषा देशमुख, संध्या मोहिते, शुभांगी मोहिते, रेणुका सोपल ,सारिका गांधी आदी उपस्थित होते.

प्रस्ताविक,दिपा कुलकर्णी, सुत्रसंचालन मनिशा देशमुख, आभार प्रदर्शन संध्या मोहिते यांनी मानले .वरील मनोगत आनंदराव शिवाजीराव काशीद यांनी व्यक्त केले.  

अविस्मरनीय आणि अतिशय आनंददायी अनुभव, मला वाटले होते प्रतिसाद मोठा मिळेल की नाही ? . म्हणून मी अर्धा तास उशिरा पोचलो. आज तब्बल ३० वर्षांनी आपल्या  सर्व  जिवलग व निरपेक्ष मित्र मैत्रिणींची एकत्रित भेट झाली. हे स्वप्नवत  आहे. विश्वासच बसत नाही. जवळपास सगळे मित्र मैत्रिणी एव्हढ्या लांबून आले. कसे सहा तास घालवले,  कळले पण नाही. दिनेश भिसे  हा आज पहाटे पुणे सोलापूर ST गाडी घेवून आला. तो एकदम फ्रेश वाटत होता . संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आपलेच वैरागचे  मित्र संदीप बेताळे, गुरुप्रसाद ( प्रसाद) सोपल,किरण कदम,इस्माईल पटेल( साहेब) ,संतोष माळी, श्रीधर खेंदाड,प्रशांत गाडे  , धनंजय गरड व इतर सर्व मित्रांच्या कष्टमुळे शक्य झाले.  असे वाटत होते की उद्या परत सर्वजण आपापल्या वर्गात जावून आपल्या  शिक्षकांकडून पर एकदा शिकावे.

वेळ 30 वर्षें मागे फिरावी. पण ते शक्य नाही. आपले सर्व मित्र व मैत्रिणी चांगल्या नोकरीवर , चांगल्या व्यवसायावर, चांगल्या शेती वर काम करत आहे . आपले मित्र व मैत्रिणी प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ पदवी/ पदवित्तुर शिक्षक, मुख्याध्यापक / उप प्राचार्य / प्राचार्य/ शिक्षण संस्थापक/ लोको ( रेलवे) पायलट, इंजिनिअर, डॉक्टर, IT मॅनेजर, वकील/ बँक मॅनेजर/ क्लर्क/ बांधकाम व्यवसायिक/ बांधकाम मॅनेजर/ होटेल व्यवसायिक/ आधुनिक शेतकरी/ अडत व्यापारी / किराणा व्यवसायिक/ कोर्ट कर्मचारी / नगर अभियंता/ हॉस्पिटल टेक्निकल अधिकारी/ इन्शुरन्स एजंट / औषध निर्मिती तज्ञ / गृहिणी आहेत . विचार करा आपल्याला हे सर्व बनवण्याकरिता आपले सर्व गुरुवर्य शिक्षक काम करत होते. आज आठवण येत होती आदरणीय झालटे सर, देवकर सर, नरगीडे सर, करंडे सर, मोहिते सर,दिंडोरे सर, मठपती मॅडम , कदम मॅडम, कै. ND गवळी सर, कै. गायकवाड सर, कै. देशमुख सर . आणि JG सर. आज मी अतिशय आनंदी आहे.विश्वनाथ भोईसर दिलीप सोपल सर शामराव पवार सर कल्याण करंडे सर शरद झाडे सर महेश कांबळे कालिदास शिंदे सिद्धू पाटील सर दराडे मॅडम घुगे मॅडम कुलकर्णी मॅडम करपे मॅडम जगदाळे मॅडम.सौ कस्तुरी दराडे सौ दमयंती जगदाळे सौ सुरेखा घुगे श्रीमती कांती का कुलकर्णी श्रीमती जयश्री करपे. वरील मनोगत आनंदराव शिवाजीराव काशीद यांनी व्यक्त केले. आनंदराव शिवाजीराव काशीद BE (Mech),ME(Mech) , PhD(Mech) , Associate Professor & डीन अडमिन ( उप प्राचार्य) ऑर्किड इंजिनिअरिग कॉलेज सोलापूर. 9552529297 9420094517 askashid@gmail.com

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!