मावळात विघातक प्रवृत्तीच प्रमाण वाढतंय?

Picture of starmazanews

starmazanews

मावळात आदी सतीश शेट्टी, सचिन शेळके आणि आता किशोर आवारे यांच्या हत्या यावरुन असे दिसते की मावळात विघातक प्रव्रुर्तींच प्रमाण वाढतंय?
स्टार माझा न्यूज. पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी:-पुणे व मुंबई शहराच्या पुणेमध्यवर्ती वसलेल्या मावळ तालुक्यामध्ये विपुल निसर्गसंपदेमुळे उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत असून, तालुक्यात राजकीय अस्तित्व,जमिनींना आलेले सोन्याचे भाव त्यामुळे गगनाला भिडलेले खरेदी विक्रीचे व्यवहार, उद्योगातील मक्तेदारी काही वर्षांपासून विविध क्षेत्रातील वर्चस्ववादातुन गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे.स्वत:ची ओळख असुन, स्वतः ची वचक, दहशत निर्माण होण्यासाठी दिवसाढवळ्या भर बाजारात गर्दीच्या ठिकाणी निर्घृण हत्या करण्याचा मावळ पॅटर्न उदयाला येत आहे.सुसंस्कत मावळामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक वातावरणात प्रगती करताना नैतिकतेने स्पर्धा केली जात आहे. मावळ तालुक्यामध्ये मागील दहा ते पंधरा वर्षाच्या काळात सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन शेळके, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष पाटील वाळुंज, लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष भूपेंद्र चौधरी, शिरगावचे लोक नियुक्त सरपंच प्रवीण गोपाळे यांची गजबजलेल्या ठिकाणी अमानुषपणे हत्या झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वच हत्या या भर दिवसा घडले आहेत. त्याशिवाय कोणत्याही वार काढणे गोळीबार करून हत्या करणे हा पॅटर्न सारखाच वाटतो यापैकी सामाजिक कार्यकर्ते सतीशक्ती यांच्या हत्तीची चौकशी मार्फत होऊन देखील आरोपींच्या शोध लागला नाही. अशा प्रकारच्या घटना मुळे पसरले असून एखाद्याला प्रति वाढले आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये अशा स्वरूपाच्या कारवायांना साठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!