स्टार माझा न्यूज पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी:- तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके,त्यांचे बंधू सुधारक शेळके यांचासह 7जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आवारेंच्या आईंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.शुक्रवारी दि 12 . भरदुपारी दोनच्या सुमारास जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर चार जणांनी कोयत्याने वार करत गोळीबार केला.या हल्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.आवारे यांच्या आईने ही हत्या राजकीय वैमनस्यातून केली असल्याचे म्हटले आहे.तसेच त्यांच्या आईने म्हणजे सुलोचना आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार सुनील शेळके, सुधारक शेळके, संदीप गलांडे,शाम निगरडकर यांच्यावर आरोप केला आहे. आभारी आहे शुक्रवारी नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. मुख्य अधिकाऱ्यासोबतची बैठक झाल्यानंतर ते पावणेदोनच्या सुमारास नगर परिषदेच्या त्यावेळी नगरपरिषदेच्या इमारतीच्या मागे दबा धरून बसलेल्या आरोपींनी आवारे यांच्या डोक्यात गोत्याने वार केले तसेच बंदुकीतून गोळीबार केला त्यानंतर आरोपी तिथे काही क्षण थांबले त्यानंतर तिथून पळ काढत रस्त्यावरील दुचाकी स्वारांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे दुचाकी हिसकावून ओळखावे यांना उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपी सीसीटीव्ही मध्ये काहीच झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.