डी.बी.ए. समुहाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची 101 वी पुण्यतिथी साजरी.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा शहरात डी.बी.ए. समुहाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची 101 वि शासकीय विश्रामगृह येते पुण्यतिथी करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष मा .दयानंद बनसोडे उपस्थित होते यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन दीपक पोळ, युवराज कसबे,महावीर बनसोडे, यांनी केले व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे,महावीर बनसोडे, संतोष शिंदे, यांनी विचार व्यक्त केले यावेळी अमर गायकवाड, प्रदीप परिहार, सिद्धार्थ उबाळे,हरिभाऊ गोडगे बापू शिंदे, बिरोबा शिंदे,नितीन थोरात, राहुल शेंडगे, रविकांत शिंदे, लखन शिंदे,रविकांत शिंदे लखन शिंदे, राकेश कजबे, इत्यादी उपस्थित होते शेवटी सूत्रसंचालन व आभार दयानंद बनसोडे यांनी मांडली

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!