स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
दि 23 एप्रिल 2023 रोजी *कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा च्या* 2023 ते 28 या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात *उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना,* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी* या सर्वांनी मिळून *शेतकरी महाविकास आघाडीच्या पॅनल* करून कृषी उत्पन्न बाजार समिती लढण्याची ठरवले .
भूम परंडा वाशीचे *माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब व माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब* यांनी *परंडा रेस्ट हाऊस* येथे संयुक्त बैठक बोलावून सर्व *उमेदवार व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करून सर्व च उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान केले.*
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते *दादासाहेब पाटील* सोनारीकर, *अशोक बाबा पाडुळे,* *विश्वनाथ आबा खुळे,* उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे *तालुका अध्यक्ष मेघराज दादा पाटील,* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष *एडवोकेट संदीप खोसे पाटील* , सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष *राहुल बनसोडे ,* उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे *जयकुमार जैन मालक* , शंकर जाधव, माजी सभापती शंकर इतापे, जनार्धन मेहर साहेब, शब्बीर पठाण साहेब, *काँग्रेसचे रमेशसिहं परदेशी, बाळासाहेब पाटील डोंजा* , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय पवार, धनंजय हांडे, ऍडव्होकेट सुचित देवकते, दत्तात्रय पाटील, बापूसाहेब मिस्किन, हनुमंत कोलते पाटील, पंकज नाना पाटील, धनंजय पाटील, हारून भाई मुल्ला, एडवोकेट अमोल करळे, चंद्रकांत पाटील, महेश खुळे, अमोल काळे, अमोल जगताप, सोमनाथ शिरसट, रवींद्र जगताप, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नसीर शहा बर्फीवाले, जावेद पठाण, समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, दीपक पाटील, हरी नलवडे, नवनाथ ओव्हाळ, किरण शिंदे, देशमुख, शेतकरी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.