होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपये मदत.

Picture of starmazanews

starmazanews

किवळे येथे झालेल्या होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपये मदत जाहीर – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड :- किवळे कात्रज देहू मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केले आहे.किवळे ओव्हर ब्रीज सव्हिर्स रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्ज कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृतांच्या नातेवाईकांना सहवेदनाही व्यक्त केली आहे.या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!