स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने .
परंडा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आखेर शिवसेना ( बाळासाहेब ठाकरे ) व भाजपा युती होवून अघाडी चे राष्टवादी काँगस कॉग्रेस आय व उद्दव बाळासाहेब ठाकरे गट ) यांची अघाडी होवून परंड्यात दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे या निवडणुकीत कोणाचा कस लागणार याकडे अख्या जिल्हयाचे लक्ष लागले आहे परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ उमेदवार निवडुण दियायचे आहेत या निवणुकीचे मतदान २८ एप्रिल रोजी मतदान व मत मोजणी दिनांक २९ एप्रिल रोजी जाहिर होणार आहे या निडणुकीत शिवसेना ( शिंदे गट ) दस्तर खुद जिल्हाचे पालकमंत्री राज्याचे अरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत व भाजपा चे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकुर हे दोन नेते युतीकडुन नेतृत्त्व करत आहे तर अघाडी करून शिवसेना ( उद्घव बाळा साहेब ठाकरे ) नेते माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राष्ट्वादीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे हे दोन नेते अघाडी कडुन नेतृत्व करत आहे काँग्रस आय पक्ष काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उमेदवार खालील प्रमाणे शिवसेना भाजपा युतीचे उमेद्वार हमाल मापाडी मतदार संघातून १) मिटारे परमेश्वर पांडुरंग व्यापारी मतदार संघ १) भैरे गौस पाशा नियामत २) खराडे सुभाष दसरथ ग्रामपंचायत मतदार संघ १ ) सर्वसाधारण रगडे अरविंद महादेव २) सर्वसाधारण डोके राहुल चंद्रकांत 3) मागासवर्गिय मधुन बनसोडे विजय कुमार कोंडीबा ४) आर्थिक दुर्बल घटक मधुन बारस्कर महादेव रामलिंग ५ ) सोसायटी मतदार संघ ) सर्व साधारण लिमकर प्रभाकर भिकाजी ६ ) सर्वसाधारण . पाडळे साहेबराव चांगदेव ७) सर्व साधारण चोबे प्रविण गहिनीथ ८) आनवणे सोमनाथ सिद्धेश्वर ९) खरसडे रणजित शिवाजी १०) कदम अशोक कुंडालिक ११) साठे सुरेश अंकुश १२) सर्व साधारण महिला सौ पाटील सुनंदा हनुमंत १३ ) सर्व साधारण माहिला सौ नवले संगिता विजय १४) भटक्या विमुक्त जाती जमाती पवार भिमा श्रीमंत १५) इतर मागास प्रवर्ग शिंदे नागेश बंडु हे आहेत शिवसेना भाजपाचे उमेदवार अघाडीचे उमेदवार खालील प्रमाणे राष्टवादीचे उमेदवार खालील प्रमाने सेवा सहकारी संस्था मतदार संघ सर्व साधारण १) संजय लक्ष्मण पवार सिर साव 2 ) सोमनाथ लक्ष्मण सिरसट डोंजा 3 ) रविंद्र बबनराव जगताप इनगोंदा महिला राखीव १) सविता महादेव मिस्किन भटक्या विमुक्त जाती जमाती १ ) सुजित भारत देवकते ग्रामपंचायत मतदार संघ सर्व साधारण १ ) दत्तात्रय कोंडेराव पाटील आनाळा आर्थिक दुर्बल घटक १) संदिप भास्करराव खोसे पाटील मलकापूर व्यापारी मतदार संघ १ ) काझी मेहबूबअली परंडा शहर
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.