स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
*महामानव, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती भारतीय जनता पार्टी च्या वतीने साजरी..*????
*भारतीय घटनेचे शिल्पकार, क्रांतीसुर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे यावर्षीही मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली. भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.*
*या कार्यक्रमाप्रसंगी तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, परंडा न.प. मा. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, मुकुल देशमुख, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, ॲड. संतोष सुर्यवंशी, हनुमंत पाटील, ॲड. तानाजी वाघमारे, विठ्ठल तिपाले, ॲड. भालचंद्र औसरे, आप्पासाहेब शिंदे, गणेश राशनकर, तु.दा. गंगावणे, महावीर तनपुरे, रामदास गुडे, परसराम कोळी, शिवाजी पाटील, धनाजी गायकवाड, मुसाभाई हन्नुरे, संकेतसिंह ठाकूर, ॲड. संदीप शेळके, मुसळे आप्पा, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोज पवार, सिध्दीक हन्नुरे, सुरज काळे, शुभम भातलवंडे, प्रशांत कडबने, किशोर वाघमारे तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच परंडा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898.


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.