11 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूर प्रस्थान.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
आळंदी:- संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा 2023 चा दिनक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या कडून जाहीर झाला असून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान 11 जून रोजी होणार आहे.याबाबत ज्ञानेश्वर वीर महाराज यांनी माहिती दिली.11जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्रींच्या पालखीचे मंदिरातून प्रस्थान होऊन रात्रीचा मुक्काम गांधी वाडा दर्शन मंडप इमारत आळंदी देवस्थान येथे होणार आहे.12 जून रोजी आळंदीहून पालखी पुण्याकडे प्रस्थान होणार आहे.
पालखी सोहळ्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!