श्री जगन्नाथ शिंदे चषक बुद्धिबळ स्पर्धा रिद्धी उपासे,अखिलेश खरात, रणवीर पवार,सान्वी गोरे विजयी

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

जगदीश मंगल कार्यालय सोलापूर येथे श्री रमा जगदीश महिला बहुउद्देशी उत्कर्ष संस्था यांच्या विद्यमाने व सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन याच्या सहकार्याने आयोजित श्री जगन्नाथ शिंदे चषक(२)
या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४१ खेळाडूंनी भाग घेतला होता
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक
सुनील जी कांबळे सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव शरद नाईक, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या माजी वरिष्ठ सहायिका शैलजा मुरुमकर बार्शी येथील प्राध्यापक चंद्रकांत उलभगत, विद्याधर जगदाळे, दत्तात्रेय गोरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला
ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी स्पर्धेचे प्रमुख पंच प्रशांत पिसे इरणां, जमादार ,संमेद हुल्ले रोहित केशपाग यांनी विशेष परिश्रम घेतले
या स्पर्धेत ६पैकी ६गुण मिळवुन शेवट पर्यन्त अजिंक्य रहात रिद्धि उपासे हिने या स्पर्धेचे विजेते पद पटकावले.२३ वर्षाखालील गट अखिलेश खरात १४वर्षाखालील गट रणवीर पवार ११वर्षाखालील गट सानवी गोरे विजयी

बाकी ईतर सर्व गटाचे निकाल खालील प्रमाणे
सहा वर्षाखालील गट
१ हिमांशू वागवडे
२ जीवन गड्डम
सात वर्षाखालील गट
१ रेयांश दुलंगे
२प्रचिता मंटगे
३हिमांशू स्वामी
४ हर्ष मुसळे
आठ वर्षाखालील गट १प्रतीक हलमल्ली
२सृष्टी मुसळे
३ विवान दासरी
४ प्रज्ञेश महाडकर
नऊ वर्षाखालील गट १विहान कोंगारी
२ शशांक जमादार
३ आदित्य डोके
४ शौर्य चंदनशिवे
बारा वर्षाखालील गट १पाटील भार्गव ३विश्वजीत वसपटे
३ आयुष जानगवळी
४आर्यन मर्दे
चौदा वर्षाखालील गट
१रणवीर पवार
२ स्वराली हातवळणे ३साईराज घोडके
४ रजत साळुंके
५ मेघराज किनगी
६वरद लिमकर
७विशाल मेंडके
८ स्वानंद तापकिरे
९ हर्ष हलमल्ली १०ओम पाटील
११ सार्थक निम्बर्गी
१२ अथर्व निर्मळे १३अथर्व बसर्गीकर
१४श्रीपाद पाटील
१५ प्रतिक् वल्लाकाटी १६ शेख फय्याज
अकरा वर्षाखालील गट १सानवी गोरे
२अनन्या उलभगत
३ईरा मुरूमकर ४विश्वजीत सुतार ५वेदांत मुसळे
६अर्चित कोनापुरे
७श्रीविर जिल्ला
८अधिराज कोनापुरे ९वैभव मल्हारी
१०श्री प्रबळ जिल्ला
११ देवदत्त पटवर्धन १२प्रज्वल काशीद
१३अथर्व अंकलगी
१४ माही वाघमारे १५आदित्य कसबे
तेवीस वर्षाखालील गट १अखिलेश खरात
२ तेजस दौंडे
३अनुज दुधगी
४सागर पवार
५सृष्टी गायकवाड
६ प्रसन्न जगदाळे
७ माळुंगे आदित्य
८पंकज शिरसागर ९यशवंत उबाळे १०अरहान वरेरकर
११ ईश्वरी गानबोटे
१२श्रीनिधी शहाबादे
१३ ईशान मगारे
१४ प्रणव लवटे
१५अजीम शेख
खुला गट
१रिद्धी उपासे
२स्वप्निल हदगल ३आकाश तांबट
४शरद नाईक
५ संस्कृती माने
६ अथर्व बडवे
७ श्रीजीत पाटील
८ हेमंत भोसले
९महेश करंजकर
१०चंद्रशेखर बसर्गीकर
११ उज्वल कुलकर्णी १२ दत्तात्रय गोरे
१३ शिवकुमार सितारे
१४ निनाद कुलकर्णी
१५ धनश्री तुपकर

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!