श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज क्षेत्र देहू पालखी सोहळा सन2023

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
देहू:- आषाढी एकादशी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 10जूनला देहुतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यंदाच्या पालखी सोहळा प्रमुखपदी संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे,यांची संत तुकाराम महाराज संस्थानचे पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी शनिवारी जाहीर केली.विश्वसत- संतोष महाराज मोरे, माणिक गोविंद महाराज मोरे, विशाल केशव मोरे.
संजय महाराज मोरे म्हणाले,यंदा 338 वा पालखी सोहळा आहे.पहिल्या दिवशी पालखी देहूतील इनामदारवाड्यात मुक्कामी आहे.यंदा पालखी मार्गावर काही किरकोळ बदल केले आहेत.पुर्वी इंदापूर येथील शाळेत पालखी मुक्कामी असायची. यावर्षी इंदापूरमधील नव्याने तयार केलेल्या आयटी मैदानावर पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे. या 338 व्या पालखी सोहळ्याचे देहू ते पंढरपूर आणि परतीच्या प्रवासाचे संपुर्ण वेळापत्रक खालील प्रमाणे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!