चिंचवडची उमेदवारी जगताप कुटुंबातच; पालकमंत्री चंद्रकांत पाटील.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी-चिंचवड:- चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही.इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवली जातील.प्रदेशची कमिटी नाव निश्चित करेल आणि दिल्लीतून उमेदवाचे नाव जाहीर होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.त्यामुळे जगताप यांच्या कुटुंबीयांना मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.निवडनूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवारापासुन उद्धव ठाकरे पर्यंत भेट घेणार आहे.राजकारणात आत्ता काही घडत असल्यास त्याच्या दुसर्यामिनिटाला काहीही होऊ शकते असे सूचक विधानही त्यांनी केले.आता जगताप यांच्या पत्नी अश्र्विनी जगताप की बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळते याकडे राजकीय पटलावर लक्ष लागले आहे.

www.starmazanews.com संपादक रियाज :- पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!