मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर मध्ये “सकाळ च्या रंगात रंगल्या चित्रकला स्पर्धा”

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी-चिंचवड: निगडी येथील यमुनानगर मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर येथे सकाळ चित्रकला स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दि.२२ जानेवारी 2023 रोजी पहिल्या सत्रात सकाळी ९ ते १०:३० व दुसरा सत्रात ११:३०ते१२:३० या वेळेत पहिली – दुसरीसाठी अ गट,व तिसरी चौथी साठी ब गटात प्राथमिक शाळांतील मुलांचा सहभाग लक्षणीय होता.यंदा प्रथमच ऑनलाइन आणि ऑफलाईन पर्याय देण्यात आलेल्या ई गटात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि फ गटात शिक्षक,गृहिणींसाठी व जेष्ठ नागरिकांनी दिलेल्या विषयावरील चित्रे रेखाटली.यावेळी मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग मराडे सर, किरण वारके सर, कैलास माळी सर, कांबळे सर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चांगल्याप्रकारे नियोजन केले.

www.starmazanews.com संपादक रियाज :- पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!