स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दि.21 जानेवारी 2023 रोजी *भूम परंडा वाशी चे माजी आमदार राहुल भैय्या मोटे साहेब* यांनी *आसू ता परंडा जि उस्मानाबाद च्या* विकास सोसायटी चे *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेअरमन हनुमंत यादव सर* झाल्या मुळे गिरवली येथे त्यांच्या आशीर्वाद या निवास्थानी सत्कार करून पुढील कार्या साठी शुभेच्छा दिल्या.
त्या वेळी काँग्रेस पार्टीचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष तथा जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक *धनंजय हांडे,* *दिनकर शिंदे,* माजी चेअरमन *चत्रगुण जाधव,* माजी सरपंच *विश्वास माने, पॅनल प्रमुख पटेल सर,* राष्ट्रवादी युवक चे तालुका उपाध्यक्ष *बंडू रगडे,* वाकडीचे माजी उपसरपंच *सोनमाळी* , आदी उपस्थित होते
www.starmazanews.com संपादक रियाज :- पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.