हनुमंत रामचंद्र यादव यांची आसू विकास सोसायटी च्या चेअरमन पदी निवड.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी *आसू तालुका परंडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी* कै. महारुद्र बाप्पा मोटे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक / *प्राचार्य श्री हनुमंत रामचंद्र यादव यांची बिनविरोध निवड* झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी *माजी चेअरमन चत्रगुण जाधव,* आसू ग्रामपंचायत सदस्य *ताहेर पटेल,* माजी सरपंच *विश्वास बापू माने,* व *विकास यादव,* यांच्यासह विद्यालयातील शिक्षक *पटेल सर, एस आर यादव सर, प्राध्यापक शरद झोंबाडे,* सरडे सर,हाके सर, रवींद्र गरड सर, इतापे सर, भोरे सर, साठे सर, जगताप सर, एस एम जाधव, भैरट सर, कोकणे, गरड, , थोरबोले,आदी उपस्थित होते

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण :- 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!