जि.प.प्रा.शाळा कात्राबाद येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

सकाळी गावातून विविध घोषणा देत फेरी काढण्यात आली. या वेळी जिजाऊ च्या वेशातील मुलींनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. नंतर शाळेत जिजाऊ व विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मुलांना शाळेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी व्या स अध्यक्ष अमोल गरड सदस्य विलास गरड,गोपीनाथ बोराडे,अलका गरड,ग्रामसेवक अशोक शिंदे, मुख्याध्यापक गोवर्धन अलबते सर,शिक्षक श्री रवींद्र कापसे, अंगणवाडी सेविका चंद्रकला गरड,मदतनीस मीना बोराडे, तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलबते सर यांनी केले तर आभार कापसे सर यांनी मानले.
????????????????????????????????????????????????????????????????
*जि प शाळा कात्राबाद*

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!