जॅकवेल निविदा, न्यायालयीन प्रकरणांची माहिती लपवीली

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी चिंचवड:- जॅकवेल निविदा प्रकरणात ठेकेदाराने न्यायालयीन प्रकरणांची माहिती लपवीली पुढील कार्यवाही करणे योग्य भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधावयाच्या जॅकवेल निविदा प्रकरणातील गोंडवाना इंजीनियरिंग कंपनीने महापालिकेची जकवेलची निविदा भरताना न्यायालयीन प्रकरणांची माहिती लपवीली आहे. त्यामुळे अटी शर्थीचा भंग झाला.आता महापालिकेने या कंपनीवर पुढील कार्यवाही करणे योग्य होईल,अशी शिफारस कायदे विभागाने केली आहे.गोंडवाना इंजीनियरिंग.कंपनीने महापालिकेतील सुमारे 121 कोटी रुपयेच्या जकवेल रुपयेंच्या जकवेल कामाची निविदा भरताना गेल्या पाच वर्षांत जर का कुठे कायदेशीर कारवाई झाली असेल ,तर त्याचा तपशील देणे बंधनकारक होते.प्रत्यक्षात या कंपनीने ती माहिती लपवीली होती . राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह शिष्टमंडळाने त्याबाबतचे लेखी पत्र देऊन प्रशासनाने लक्ष वेधले होते.त्यानंतर प्रथमदर्शनी तथ्य आढळल्यास याबाबत कंपनीने 72तासांत सबळ कारणांसह खुलासा करावा.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!