वाल्हेकरकवाडी येथील अनधिकृत बांधकामावर पालीकेचा हातोडा .

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे विभाग प्रतिनिधी नामदेव मेहेर

पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाल्हेकरवाडि येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.यावेळि सुमारे ४३२चौरस मीटर अनाधिकृत बांधकामे महापालिकेच्या वतीने पाडण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख यांच्या नियंत्रणाखाली बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाने ही कारवाई केली.या कारवाईमध्ये ५आरसीसी व१विट बांधकाम पत्रा असे एकूण सुमारे ४३२.००चौरस मीटर अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.ही कारवाई उप अभियंता मनोज बोरसे यांनी ब प्रभागातील धडक कारवाई पथकातील कनिष्ठ अभियंता,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अतिक्रमण विभागातील कर्मचारी,महापालिकेचे पोलीस सुरक्षा बल तसेच पाच मजुर यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!