सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज पुणे विभाग प्रतिनिधी नामदेव मेहेर:-

पिंपरी चिंचवड -अब्दुल हत्यारांचा राजीनामा देऊन पदमुक्त करा अजित गव्हाने राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांची सातत्याने बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य सुरू असुन तमाम महिलांचा अवमान या मंत्र्यांकडून केली जात आहे. आमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासारख्या संसदरत्नाबद्दल अब्दुल सत्तार यांनी केलेले विधान ही अत्यंत लाजिरवाणी, निंदनीय असून निषेधार्ह आहे.सत्तार यांनी केवळ माफी मागुन चालणार नसून त्यांचा राजीनामा घूऊन त्यांना पदमुक्त केले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाने यांनी केली. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तथा संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत मतप्रदेशित करताना अत्यंत खालच्या स्थानाची भाषा वापरली होती त्यांचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरी चौकात डॉक्टर आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले त्यावेळी अजित गव्हाणे बोलत होते पुढे बोलताना अजित गव्हाणे म्हणाले खोके घेऊन स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करणारे मंत्री झाले आहेत पैसा आणि सत्तेच्या जोरावर त्यांची सध्या बेताल वक्तव्य सुरू आहेत तमाम महिला वर्गाचा अवमान करणे एवढी त्यांची मजल पोचलेली आहे केवळ माफी मागून सांगणार नाही अत्यंत खालच्या तालाची भाषा वापरणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला पाहिजे यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून सतरांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला महिला अध्यक्ष कविता अलर्ट म्हणाल्या सुप्रियाताई बद्दल बोलण्याची लायकी नसणाऱ्या सत्तारांनी सत्ता आणि पैशाच्या मस्तीतून हे वक्तव्य केले आहे ज्यांच्या खोक्याची किती संपूर्ण राजभर पसरली आहे संस्कृती महाराष्ट्राच्या परंपरेला काळे फासण्याचे काम शिंदे फडवणी सरकारमधील मंत्री करत आहेत त्यांना आवरणेच कोणी राहिलेले नसल्याने उन्नती बनले हे मंत्री महिलांचा अवमान करत आहेत येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनता या लोकांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असेही अलख म्हणाले यावेळी झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आलात ,माजी नगरसेविकास शमिम पठाण, माजी नगरसेवक मयूर कलाटे ,प्रवीण भालेकर, प्रसाद शेट्टी, असे अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!