www.starmazanews.comपिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर
काशी गंगा आरती पाहण्यासाठी जमला भक्तिसागर मोशी येथील इंद्रायणी घाटावर छट पुजेचा महाकुंभ.
पिंपरी ३० उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमधे आज छट महापुजा साजरी करण्यात आली शहरातील एकुन १७ घाटांवर श्रध्दा, पुजा आणी भक्तिमय वातावरणात छठपुजा साजरी करण्यात आली.मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर छठ पुजा उत्सवानिमित्त महाकुंभ संपन्न झाला काशि गंगा आरतीचे अभ्दुत दृश्य पाहण्यासाठी भाविकांचा महासागर उसळला होता यावेळी विश्र्व श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाँ लालबाबु गूप्ता यांच्या विशेष निमंत्राणावरुन १००८ महामंडश्र्वर स्वामी प्रववानंद सरस्वती महाराज, सुदर्शन टीव्हीचे प्रमुख व राष्ट्र निर्माण संस्थेचे संस्थापक सुरेश चव्हानके राजेश पांडे उपस्थित होते.
या घाटावर एकुन १०० छठ मातेच्या बेद्या करण्यात आल्या होत्या लाइफ गार्ड रुग्णवाहिका ३ बोटी ,पोलिस सूरक्षा दल कानाकोपर्यात तैनात होते ड्रोन कॅमेर्यांद्वारे नजर ठेवण्यात आला आळंदीतून वारकरी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग शिवले ,सचिव संयाराम हिवराळे ,खजिनदार बालवधु ,योगि गणेश आदी मान्यवर उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.