www.starmazanews.comअहमदनगर जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर येवले
श्रीगोंद्याच्या पुर्व भागातिल टाकळी कडेवळीत या ठीकानी आज दिवाळी पाडव्याच्या मुहर्तावर आज मारुती मंदिराचे भुमीपुजन तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते पार पडले या वेळी पाचपुते यांनी मंदिरासाठी दहा लाखाचा निधी जाहिर केला यावेळी मंदिरासाठी सौ आशाबाई माधवराव भोसले यांनी 11111रुपये तसेच कै शोभाताई विठ्ठलराव येवले यांच्या स्मरनार्थ येवले कुंटुबाच्या वतिन 11111 रु व सोमनाथ खेडकर यांचे कडुन 7100 रु देनगी देन्यात आली .
यावेळी भाजप नेते बाळासाहेब महाडीक संदिप नागवडे रमेशतात्या गीरमकर कुंडलीक दरेकर सुवर्णाताई पाचपुते सुरेखाताई पुनेकर सरपंच रुपालीताई ईथापे बाबासाहेब ईथापे भगवाणराव ईथापे विठ्ठलराव येवले बाळासाहेब घोलप अँड आशोकराव वाळुंज उपसरपंच डाँ सुभाषराव देशमुक सहकार सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठलआबा वाळुंज भरतनाना नवले ह भ प राजेंद्र होरे माऊली नवनात वाळुंज युवा नेते शहाजी ईथापे विशनुपंथ ईथापे गोवर्धन नवले संदिप ईथापे संदिप नवले भानुदास खामकर तुशार नवले सतिषदादा नवले यासह आनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थीत होते .

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.