www.starmazanews.comपिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची मागणी मृतदेहाचे आदलाबदल वायसीएममध्ये झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथे चक्क मृतदेहाची अदलाबदल झाली होती, ही घटना निंदनीय असून झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे , यासंदर्भात सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे त्यात म्हटले आहे की पिंपरी चिंचवडयासंदर्भात सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे त्यात म्हटले आहे की पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड पिंपरीतील यशवंतराव यासंदर्भात सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त शंकर सिंह यांना निवेदन दिले आहे त्यात म्हटले आहे की पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील शेवरुग्णालयातील शवविच्छेदन विभाग चुकीच्या पद्धतीने कामरुग्णालयातील शवविच्छेदन विभाग चुकीच्या पद्धतीने कामकाज कामकाज चालत असल्याची बाब समोर आली आहे ती माणुसकीला काळिमा फासणारे असून त्यांच्या मनसेतर्फे जाहीर निषेध रुग्णालयातील शवविच्छेदन विभाग चुकीच्या पद्धतीने काम करून कामकाज चालत असल्याची बाब समोर आली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारे असून त्यांच्या मनसेतर्फे जाहीर निषेध करत आहोत स्नेहलता अशोक गायकवाड वय ५७ राहणार दापोडी.या भिंत कोसळून गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचे शव वाय सी एम रुग्णालयातील डेट हाऊस मध्ये आणण्यात आले होते विच्छेदन करतेवेळी त्या ठिकाणी तीन महिलांचे मृत्युदिन असल्याची माहिती समोर आली आहे शवविच्छेदन केल्यानंतर आज दुपारी बुधवारी दि १९ सकाळी अंत्यविधी करण्यासाठी स्नेहलता यांचे शव घेऊन जाण्याकरिता त्यांचे नातेवाईक आले होते त्यांना स्नेहलता यांच्याऐवजी अनोळखी महीलेचे शव ताब्यात देण्यात आले प्रशासनाकडून मृतदेहाची हेळसांड करण्यात आली .त्याठिकाणी स्नेहलता यांचे शव नसल्याची बाब समोर आल्यानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला स्नेहलता यांचे शव कोणी गायब केले ? याचा तपास करण्यात यावा यामागे प्रशासकीय षडयंत्र असल्याचा संशय बळावत आहे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी वायसीएम रूग्णालय तसेच शव विच्छेदन विभागातील सबंधित अधिकांची सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा गायकवाड कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आपल्या विरोधात रस्त्यावर उतरेल असे सचिन चिखले यांनी निवेदनात म्हंटले आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.