नाना काटे सोशल फाऊंडेशन तर्फे दिवाळीनिमित्त आश्रमातील अनाथ मुलांना कपडे भेट.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com पिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर

पिंपरी पिंपळे सौदागर येथील नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाऊंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील १८ वर्षाखालील ४० मुला- मुलिंना दिवाळी सणानिमित्त मुलांच्या मनपसंतीनुसार थेरगाव येथील महाराजा क्लॉथ स्टोअर मधून कपडे,खाऊ, व दैनंदिन वापराच्या वस्तु देण्यात आल्या यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसुन येत होता . तसेच आकुर्डी येथील वृद्ध आनंद आश्रमातील आनाथांना ४० ब्लॉकेट आणि मनोरंजनासाठी एलईडी टीव्ही हंच खरेदी करुन देण्यात आला यावेळी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे ,श्री फाऊंडेशनचे संस्थापक सागर पाडाळे ,शेकाप पूणे अध्यक्ष नितीन बनसोडह,ओम पाडाळे,रविना साबळे ,सुप्रिया पाडाळे आदी उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!