www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
बार्शीत पैगंबर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या सिरते मुस्तफा ईनामी मुकाबला (स्पर्धा)
बार्शी येथील गरीब नवाज फाउंडेशन तर्फ ईद – ए- मिलाद निमित जशने महेफिले मिलादे मुस्तफा कार्यकम घेण्यात आला
यावेळी सर्व मशिदीतील लहान मुलासांठी मौहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारीत प्रशनोउत्तर स्पर्धा घेण्यात आली त्यात
एकुण 181 मुले व मुली या स्पर्धत भाग गेतले व त्या मध्ये 50 पैकी 50 मार्क 34 मुले व मुली ने मिळवली याच्या मध्य लकी डॉॆ करन्यात आला व
उर्वरित मुला मुलीना एक गिफ्ट व मेडल देण्यात आले
मुला मध्य 1 नबंर साकीब शफीक बागवान व मुली मध्य 1नबंर अदिबाअनम समीर वळसकर यानी प्रथम क्रमाक सायकलीचे विजेता ठरले
शहरातील सर्व मशीदीत ले मौलाना चे प्रवचन पार पडले त्यात हाफीज खालीद रजा मौलाना अनवारूल हक मौलाना हामीद रजा मौलाना अल्फ रजा मौलाना अहेमद रजा मौलानाआयाजुल कादरी यानी मार्गदर्शन केले
यावेळी मान्यवर उपसतीत होते उद्दोयोगपती हाजीइकबाल पटेल मा नगरअध्यश आसिफ ताबोळी आबुतालिब शेख हाजीसलीम पठाण अख्तर शेख होते
प्रशनोत्तर स्पर्धेत मुस्तकीम नजीर ताबोळी व हाजरा ईस्माईल बिजापुरे यानां व्दितीय क्रंमाकचे रोख 3112 रूपये तिसरे बक्षाीस रेहमाम आरिफ शेख आणि मिसबा मोहसीन पठाण यानां 2112 रूपये रोख देण्यात आले
यावेळी मान्यवराच्या हस्ते बक्षाीस वाटप करण्यात आले
क्रार्यक्रमासाठी निहाल शेख साजीद विजापुरे मजुर आतार बब्बलु शेख सलमान आतार रफीक शेख बाबु पठाण नासीर पठाण व अन्य सदस्यानी परिश्रम घेतले.
एकुण 181 मुले व मुली या स्पर्धत भाग गेतले व त्या मध्य 50 पईकी 50 मार्क 34 मुले व मुली ने मिळवली याच्या मध्य लकी डॉॆ करन्यात आला व
उरउरीत मुला मुलीना एक गिफ्ट व मेडल देण्यात आले .
ही स्पर्धा गरीब नवाज फउंजेशन बार्शी यांनी आयोजित केली होती.










Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.