www.starmazanews.comपिंपरी प्रतिनिधी :-नामदेव मेहेर
यंदा दोन वर्षाच्या विश्रांती नंतर गरबा -रास दांडिया खेळण्याचा आनंद सर्वजन घेत आहेत. श्री सिध्दीविनायक नवरात्र महोत्सव आणि भाजप नेते एकनाथ पवार यांच्या वतीने पुर्णानगरला पंडीत दीनदयाल उपाध्याय क्रीडा संकलन आयोजित गरबा रास दांडीया खेळण्यासाठी महीला ,तरुन तरुणाची मोठी गर्दी होत आहे.नवरात्रोत्सवात सेलिब्रेटी म्हणुन श्रुती मराठे यांनी हजेरी लावाली तर मंगळवार दि ४ अभिनेत्री स्मिता तांबे या उपस्थित राहणार आहेस तसेच विजयादशमीला रावन दहन करण्यात येणार आहे. त्यामुळे नवरात्रीत गरबा दांडियासह अन्य कार्यक्रमाची रंगत वाढत आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे यंदा गणेश उत्सावानंतर आता नवरात्री उत्सव देखिल मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे गरबा आणी दांडिया खेळत आपन नवरात्रीचे नव दिवस साजरा करत आसतो या सर्व जल्लोषाच्या वातावरणात गरबा दांडिया खेळण्याचा आनंद सर्वजन घेत आहेत. कोराना काळात दोन वर्ष दांडिया खेळण्यास ब्रेक लावण्यात आला होता मात्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने कुठलेही निर्बंध नसल्याने सावत्र जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे.
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.