माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत गरजू रुग्णांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे भव्य वैद्यकीय दंत शिबिर आयोजित करण्यात आले होते माननीय श्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत परिसरातील गरजू रुग्णांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते तसेच या शिबिराचे कार्यक्रमाचे उद्घाटक श्री धनंजय सावंत साहेब माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद उस्मानाबाद व प्रमुख पाहुणे श्री .दता आण्णा साळुंके कृषी व पशुसंवर्धन सभापती उस्मानाबाद उपस्थिती होती. जिल्हा शल्य चिकित्सक . डॉ डी. के पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये हायड्रोसिल हर्निया अपेंडिक्स व शरीरावरील इतर गाठीचे निदान करून शस्रक्रिया करण्यात येणार आहेत . जंत विकार मुखरोग व कर्करोग असणाऱ्या रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत .उस्मानाबाद करण्यात येणार आहे शिबिरामध्ये बालरुग्ण कुपोषित बालक शालेय आरोग्य तपासणी मधील बालक बालकांची जन्मतः आजार सर्वजण तज्ञांकडून मार्गदर्शन व निदान व उपचार करण्यात येणार आहे . या वेळी डॉ व्ही डी कुलकर्णी वैदयकिय अधिक्षक व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.व्ही कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार शिबीर संपन्न झाले .उपस्थित होते.शिबिरामध्ये नेत्रदान रक्तदान देहदान या इच्छापत्रे घेण्यात आली. तसेच डिजिटल हेल्थ कार्ड आयडी आयुष्मान भारत कार्ड यांचे वितरण करण्यात आले. आरोग्य शिबीरासाठी शहरातील माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, श्री .दत्ता रणभोर , वैभव पवार . राहुल डोके, व उपस्थित होते .उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डाक्टर यांनी तपासणी केली यावेळी उस्मानाबाद येथील डॉ. एन .गोसावी डाँ . कोटलवार डॉ सतिश सुरवसे डॉ ज्योती बरबडे डॉ. कृष्णा देशमुख डाँ जाधव हिराकार डॉ आयेशा शेख डाँ होनखांबे . महेश पाटिल, डाँ बालाजी माने , डा नरवडे श्री महादेव शिनगारे ‘, श्री राठोड रुग्णाची तपासणी केली . तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉ निलोफर पठाण डॉ. अब्रार पठाण अमजद पठाण डॉ अंकुश पवार डॉ गजानान शेटे डॉ अमिता वहाडे डॉ स्मिता पाटील डॉ जयश्री यादव डॉ दयानंद पाटील डॉ प्रशांत जाधव यांनी तपासणीस सहकार्य केले. आज रोजी खालील प्रमाणे तपासणी करण्यात आल्या सामान्य रुग्ण 164 , अस्थिव्यंग 110, लहान मुलांची 144, शास्त्रक्रिया तपासणी 156,त्वचारोग तपासणी 108, स्त्री रुग्ण तपासणी 142, नेत्र तपासणी 228 कान नाक घसा 61 व इतर 337 रुग्णाची तपासणी अशी मिळून 450 पुरुष 873 व स्त्रिया 1450 रुग्णांची तपासणी या शिबीर कालावधी मध्ये करण्यात आली. 56 रूग्णांच्या शस्रक्रिया उप जिल्हा रुग्णालय परंडा येथे करण्यात येणार आहे. यावेळी यावेळी रा गे शिंदे महाविद्यालयातील बावची विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाविद्यालय येथील विद्यार्थी विद्यार्थिनी व इतर शाळेतील विद्यार्थ्यां ची रक्त चाचणी करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुग्णालयातील कर्मचारी श्रीमती ,सुनिता कुलकर्णी सुलोचना केसकर , जयश्री लावंड, रुपाली सोताडेकर , रविन्द्र करपे मकरंद वांबुरकर,विक्रम वाघ अजय जाधव आऊबाई थिटे मनीषा दुधकवडे ,नागनाथ रणखांब, नेत्रचिकित्सा अधिकारी भराटे ,स्वाती चव्हाण शिवगंगा गायकवाड आरती चव्हाण तेजश्री शिंदे इ कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!