www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परांडा – — संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी व्हावी या उद्देशाने
*पक्ष सभासद नोंदणी*
चा कार्यक्रम सबंध राज्यभर सुरु आहे.. त्या अनुषंगाने
परांडा भूम वाशी मतदार संघाचे *मा आ. राहुल भैय्या मोटे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली
*नगरअध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांचा*
*क्रियाशील सभासद*
नोंदणी फॉर्म भरून घेऊन
*परंडा शहरात* शुभारंभ करण्यात आला..
यावेळी
शहर अध्यक्ष वाजिद भैय्या दखनी,
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे
जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, मा. नगरसेवक संजय घाडगे, मा. नगरसेवक राजकुमार माने उपस्थित होते…
⏰⏰⏰
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898





Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.