www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा (दि. १२)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
तालुका परांडा
यांच्या वतीने आज
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
व गृहमंत्री यांना
मनसे पक्षाचे कै.सचिन पाटील
यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून शासन व्हावे पाटील कुटुंबीयास शासनाच्या वतीने 50 लाख रुपयाची मदत व्हावी
अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे
सदर मागणीचे निवेदनाची दखल न घेतल्यास
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करण्यात येईल.
असे निवेदन शासनास देऊन कळविण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना????तालुका
परंडा अध्यक्ष सुरेश पाटील
तालुका उपाध्यक्ष मेघनाथ खवले
परंडा शहराध्यक्ष नवनाथ कसबे ,
शहर सचिव मधुकर ठोसर,
परांडा उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, अॅड स्वाती ठोसर,
अण्णासाहेब रगडे, गोकुळ कारभारी,
प्रदीप कळसुळे,
संभाजी बानगुडे
इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.