www.starmazanews.comपरंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
स्टेट विरुद्ध भिमा गोविंद शिंदे वगेरे आर सी सी नं ८० \२o१२ प्रकरणातील अरोपीची मे न्याय दंड आधिकारी प्रथम वर्ग ता परंडा यांनी भारतीय दंड संहिता कलम २९५ व २९५ अ गुन्हयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे न्यायाल्याचा निकालाच्या पत्ता नुसार मिळालेली माहिती अशी की भिमा गोविंद शिंदे व शाम गोविंद शिंदे यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन परंडा येथे दिनांक १८ \४ \ २०१० रोजी पासून २१ \ ४ \ २०१० रोजी सकाळी ९ ते सायं ५ वाजण्याच्या दरम्यान संगणमताने मेलेले ड्डक्कर माजिद मध्ये ठेवल्या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 3४\ २o१० नोंदवण्यात आला होता सदर गुन्ह्याचा दोषा आरोप मे न्यायदंड अधिकारी साहेबांनी निशचीत केलेले होते सदर प्रकरणात सबब साक्षी पुरावा होवून मे न्यायदंडअधिकारी साहेबांनी २ \ ९ \ २०२२ रोजी दोषी अरोपीची सदर गुन्ह्यातून पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे सदरचे प्रकरण सन २o१२ पासून २o२२ पर्यंत तब्बल १० वर्ष ४ महिने सर्व तपासाअंती गुन्हा निष्पन्न न झाल्यामुळे सुनावणी दरम्यान तपासीक अधिकारी यांच्या मार्फत डी एन ए ची अरोपीची मागणी करण्यात आली मे न्यायालयाने मंजूर करून अरोपी डी एन ए तपासण्यात आले आणि डी एन ए च्या परिणामी डी एन ए चा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला करीता साक्षीदाराचा आलेला पुरावा डी एन ए चाचणी अन्ववे मिर्देश अरोपींना मे न्याय दंड अधिकारी परंडा यांनी अरोपीची निर्दोष मुक्तता केले आहे अरोपी मार्फत विधीज्ञ म्हणुन अॅड डी ए निकाळजे व अॅड ए एस पठाण यांनी काम पाहिले तर सरकार पक्षामार्फत श्री .सहायक सरकारी वकील एस पी गुंजाळ यांनी काम पाहिले
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898









Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.