मा.आमदार राहुल भैया मोटे यांची मा.नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांच्या घरी सांत्वन पर भेट.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

दिनांक 7 आगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता भूम परंडा वाशीचे *माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब* यांनी परंडा नगरीचे *माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांची नात कै. ऑफिफा कुरेशी* हिचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या परंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले .
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष *राहुल बनसोडे,* शहराध्यक्ष *वाजिद भाई दखनी,* बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक **भाऊसाहेब खरसडे,* परांडा शहरातील सर्व *माजी नगरसेवक* *संजय घाडगे, बच्चन गायकवाड, सर्फराज कुरेशी, राजा माने,* डीजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष *धनाजी जाधव, शफी पठाण,* राष्ट्रवादी कामगार सेलचे तालुकाध्यक्ष *लक्ष्मीकांत उर्फ आप्पा बनसोडे* , राष्ट्रवादी सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस *गोवर्धन शिंदे,* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस *जयंत शिंदे,* मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष *मनोज कोळगे,* सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष *घनश्याम शिंदे* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवबुद्दीन मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तन्नू मुजावर, समीर मदारी, पत्रकार संघाचे *किरण डाके.*
तसेच
*प्रा. शरद झोंबाडे* यांच्यासह प्रत्येक प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!