www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नुतन सरचिटणीस अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी पै काकासाहेब पवार यांची निवड झाल्याबदल भैरवनाथ तालिम संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी त्यांच्या समवेत सोनारी गुरूगादीचे महंत योगी शामनाथ बाबाजी ,उपमहाराष्ट्र केसरी पै किरन भगत , आंतरराष्ट्रीय पै महेंद्र गायकवाड , ग्रीको महाराष्ट्र केसरी पै तुषार दुबे , महाराष्ट्र चॅम्पियन पै उदय शेळके उपस्थितीत होते . त्या वेळी तालिम संघाच्या वतीने भैरवनाथ तालिम संघाचे अध्यक्ष पै नवनाथ आप्पा जगताप , डबल उपमहाराष्ट्र केसरी पै बाळासाहेब भाऊ पडघण , दुध संघाचे माजी चेरमन चंद्रकांत जगताप , महाराष्ट्र चॅम्पियन पै विशाल नाना देवकर , पै नानासाहेब पवार, मेजर भाऊसाहेब मांडवे , भोंजा गावचे उपसरपंच पै शिवाजी घाडगे , गणेश कांबीलकर, रोसा गावचे सरपंच रविंद्र नलवडे , धर्मराज गटकळ, कार्लाचे उपसरपंच संतोष भुजे , पत्रकार विजय माने , भजनदास गुडे ,नीसार काझी , या वेळी पै रामा गोडगे, पै सतिश काका मिस्कीन , पै शिवाजी काळे , पै कैलास झिरपे , पै अंकुश डाकवाले, पै लहु डाकवाले, पै आप्पा कांरडे, पै दादा फराटे , पै बालाजी बुरूंगे , पै मनोज बकाल , पै दादा माळी , महादेव बारस्कर , पै गोरख मांडवे , पै जससिंग चौगुले उपस्थितीत होते यावेळी पै विशाल नाना देवकर , पै नवनाथ आप्पा जगताप , पै बाळासाहेब भाऊ पडघण आणि सरटणीस पै काकासाहेब पवार यांनी मार्गदर्शक केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पै सचिन पाटील सर यांनी केले .????♀️????♀️????????????
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898




Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.