स्टार माझा न्यूज: परंडा प्रतिनिधी- गोरख देशमाने
दिनांक *22 जुलै 2022* रोजी *कै.महारुद्र(बप्पा )मोटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्यालय परंडा ता परंडा जिल्हा उस्मानाबाद येथे*
महाराष्ट्र राज्याचे *माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब* यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.

* *संस्थापक माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब** यांच्या वतीने *विद्यालय* व *कॉलेज मधील 500* विद्यार्थ्यांना अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त *वॉटर बॉटल चे वाटप करण्यात आले.*
*संस्थापक माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन* करताना म्हणाले की,
आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधान सभे चे विरोधी पक्ष नेते *माननीय अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आहे. अजितदादा पवार हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे त्यांनी एकही दिवस आपल्या तोंडावरील मास्क उतरला नाही. आमदार, खासदार,मंत्री यांना देखील मास्क लावण्या संदर्भात सूचना देत राहिले. आरोग्य चांगले असेल तर आपण चांगले म्हणून अजितदादा च्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध होण्याकरिता तुम्हाला वॉटर बॉटल वाढदिवसानिमित्त भेट देत आहे. चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे व गुरूंचे नाव कमवावे,असे प्रतिपादन केले.*

त्यावेळी *परंडा नगरीचे माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर* , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष *संदीप खोसे पाटील,* जिल्हा परिषद माजी कृषी सभापती *नवनाथ आप्पा जगताप,* सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष *राहुल बनसोडे,* बाणगंगा सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक *भाऊसाहेब खरसडे* , माजी जिल्हा परिषद सदस्य *दत्तात्रय पाटील,* माजी जिल्हा परिषद सदस्य *धनंजय आबा मोरे,* जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक *धनंजय आबा हंडे, बापूसाहेब मिस्किन* , डीसीसी बँकेचे संचालक *हनुमंत कोलते पाटील,* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष *अमोल पाटील,* किसान सेलचे तालुका अध्यक्ष *बालाजी देशमुख,* एम एस सी बी चे कॉन्ट्रॅक्टर *ज्ञानेश्वर भाऊ हुके* , समता परिषद तथा राष्ट्रवादीचे नेते *बिभीषण नाना खुणे* , मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते *रविदादा मोरे,* लीगल सेलचे तालुकाध्यक्ष अडवोकेट *सुहास पाटील,* माझी पंचायत समिती सदस्य ऍडव्होकेट *नितीन शिंदे,* उपसरपंच *काशिनाथ वळेकर,* सामाजिक न्याय जिल्हा सदस्य *गोवर्धन शिंदे* , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक कार्याध्यक्ष *महेश खुळे,* राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष *बंडू रगडे,* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस *अश्रू लेंगरे,* रोसा चे सरपंच *अश्रू नलवडे* , *शहाजी साबळे* डोणगाव युवा नेते *अमर यादव,* टाकळी चे सरपंच *मनोज काळे* , आसूचे ग्रामपंचायत सदस्य *ताहेर पटेल* *अण्णा बुरुंगे,* माजी सरपंच *विश्वास बापू माने,* *शत्रुघन जाधव,* *महादेव पोकळे* सरपंच डोमगाव, *धनाजी देशमुख* खासापुरी, *श्रीहरी नायकवडी, नौबुद्दीन मुजावर, वकील काझी, पिंटू पाटील कुंभेजा* , मोटे विद्यालयातील सर्व *शिक्षक,प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*कॉलेजचे प्राचार्य हनुमंत यादव सर यांनीसंस्थापक माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांचा सत्कार केला* . *पटेल सर, काळे सर,प्राध्यापक मारकड सर,* आटोळे सर,देशमाने सर, सरडे सर, एस आर यादव सर, मेटकर सर,हाके सर,भोसले सर, देशमुख सर, खैरे सर, सुरवसे सर आदींनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व हार देऊन सत्कार करण्यात आला .
**या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेज विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.प्रा.शरद झोंबाडे सर यांनी केले*.
स्टार माझा न्यूज:-संपादक –रियाज पठाण 9405749898/9408749898



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.