स्टार मझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा शहरातील बालवीर गणेश मंडळाच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती दिनांक २ जून रोजी उत्साहात साजरी करण्यात आली परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथे दिनांक २ जून रोजी सकाळी ११ वाजता बालवीर तरुण गणेश मंडळाच्या वतीने विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी हिंदु वारीयर्सचे संस्थापक अध्यक्ष धीरजसिंह ठाकूर राजापुरा गल्लीतील जेष्ट नागरीक मधुकर लोखंडे उद्योजक मदनसिंह सहधीवाल संकेतसिंह ठाकूर राहुलसिंह सद्धीवाल अॅड पृथ्वीराजसिंह सद्धीवाल अमितसिंह सहघीवाल आशिष सिंह ठाकूर स्वरुपसिंह सद्धीवाल सुधीर सिंह चव्हाण अमरसिंह ठाकूर किरण पांडे बंडी ठाकूर आदर्श ‘ सिंह ठाकूर मदन दिक्षीत रोहीतसिंह सद्घीवाल इत्यादी उपस्थित होते
स्टार माझा न्यूज संपादक रियाज पठाण 9405749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.