www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या अंतर्गत 14 मे ते 20जून 2022 पर्यत योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने परंडा तालुक्यामध्ये विविध गावामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या अकॅडमी मध्ये योग कार्यशाळा योग प्रात्यक्षिक घेणे योगाचे महत्त्व इत्यादी उपक्रम घेण्यात येत आहेत हे उपक्रम नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सचिन मुके, पांडुरंग देशमुख ,रामेश्वर चोबे हे परिश्रम घेत आहेत.


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 351