www.starmazanews.com परांडा प्रतिनिधि गोरख देशमाने
दुधी ता परांडा गावाचे युवासेना शाखा प्रमुख लक्ष्मण कवठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे कार्य व प्रहार कार्यकर्त्यांच्या कामावर विश्वास ठेवून आज प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय परांडा येथे जाहीर प्रवेश केला. त्यावेळेस परंडा तालुका अध्यक्ष नागनाथ नरुटे पाटील, संपर्कप्रमुख वर्षद तात्या शिंदे, महिला अध्यक्ष मंगल मुसळे म उपाध्यक्ष लक्ष्मी शिंदे,भैरवनाथ गोडगे, गोकुळ गवारे युवा प्रमुख महेश पारेकर,लोणी सर्कल प्रमुख अनिकेत पाटील, औदुंबर ठोंगे, राजाभाऊ भानगुडे, बजरंग देवकते, गोकुळ कारभारी, रुपेश गटकुळ, सोशल मीडिया प्रमुख रणजीत डांगे,आप्पासाहेब तरटे, रामचंद्र लवटे, हनुमंत माने,संतोष तांबे अमोल सोलवणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला.
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.